जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै.नारायण गेणबा हरगुडे याचं निधन

0
414

सणसवाडी गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै.नारायण गेनबा हरगुडे (दादा) यांचं वयाच्या ९६ वर्षी अल्पशा आजाराने  निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी सणसवाडी गावातील स्मशानभूमी या ठिकाणी सायंकाळी ५:०० वाजता होणार असून त्यांच्या जाण्याने सणसवाडी व पंचक्रोशीतील राजकीय,सामाजिक, शैक्षणिक,अध्यात्मिक सर्व क्षेत्रात शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुले,मुली, सुना,नातवंडे  असा परिवार असून शिरूर तालुका पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे यांचे त्याचे आजसासरे  तर माजी सरपंच नवनाथ हरगुडे यांचे आजोबा होते. माजी संचालक आबासाहेब गव्हाणे यांचे ते मेहुणे होते सणसवाडी तील आध्यात्मिक वारसा त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न केला असून हाडाचे शेतकरी अशी त्यांची ओळख असून आपल्या कार्यातून सामाजिक ठसा उमटवण्याचा काम दादांनी त्यांच्या आयुष्यात केला आहे.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here